सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*अ.भा.मानव कल्याण संघटनेच्या* *"नो व्हेहिकलला" पोलिस प्रशासनातर्फे हिरवा कंदील* *पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी जनतेले केले आव्हान...*

नंदुरबार- दि-४ जागतिक पर्यावरण दिवस हा सक्तीचा ‘नो व्हेहिकल-डे’ पाळण्याचे आदेश व आव्हान करावे,

Nandurbar MH
  • Jun 4 2021 1:29PM


नंदुरबार- दि-४
जागतिक पर्यावरण दिवस हा सक्तीचा ‘नो व्हेहिकल-डे’ पाळण्याचे आदेश व आव्हान करावे, 
सायकलचा वापर करावा
सक्तीचा ‘नो व्हेहिकल-डे’ पाळावा
अशी मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीसिंग राजपूत व संघठनेचे प्रदेशाध्यक्ष पंकज सिंधी यांच्याकडून करण्यात आली असून या मागणीला यश 
जिल्ह्यात ५ जून हा जागतिक  ‘नो-व्हेहीकल डे’ पाळावा यासाठी पोलीस दलाकडूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रक देत नागरिकांना आव्हान केले आहे. पत्रकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येतात.यात प्रामुख्याने वृक्षारोपण आणि आदी सामाजिक उपक्रम राबवले जातात. सामाजिक संस्था आणि पर्यावरण मित्र यांच्याकडून हे उपक्रम राबविण्यात येत असेल तरी वाहनबंदीचे उपक्रम मात्र राबविले जात नाही.यात यंदा ५ जून रोजी नागरिकांनी ‘नो व्हेहीकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारी वाहनांचा वापर करू नये,ज्यांना आवश्यक आहे, त्यांनी सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जनतेला आव्हान केले आहे .

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार