सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परस्पर कर्ज वसुली करून लाखो रुपयांचा घोटाळा; महिला बचत गट हादरले*

महिला बचत गट हादरले

Sudarshan MH
  • Dec 23 2022 9:50AM

नंदुरबार - शहरासह तालुक्यातील बचत गटांकडे कर्जाची रक्कम परस्पर वसूल करून दोन जणांनी मोठा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून साऱ्यांचे लक्ष या गुन्ह्याच्या तपासाकडे लागले आहे.

 अधिकृत असे की महिला बचत गटाच्या कर्जाची रक्कम वसुली करून रोखपालाकडे जमा करण्यात आली नाही. या प्रकरणी शाखा अधिकारी किरण पाटील यांनी येथील शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून वरांडा, ता. चोपडा येथे राहणाऱ्या पवन गोविंद जाधव व रखमापूर, मालेगाव येथील घनश्याम दिलीप खैरनार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी तीन लाख ६५ हजार ६५२ रुपयांची वसुली केली, मात्र भारत फायनान्स कंपनीत भरले नाहीत, असं फिर्यादीत म्हटले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार