सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात २ मोटारसायकल चोरी

नंदुरबार - शहरातील रामकृष्ण नगर व रुपाशेठ पार्क परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २ मोटारसायकली चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Oct 20 2022 2:46PM
 
नंदुरबार - शहरातील रामकृष्ण नगर व रुपाशेठ पार्क परिसरातून अज्ञात चोरट्यांनी २ मोटारसायकली चोरी केल्याची घटना घडली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, रामकृष्ण नगर येथील रहिवासी निरंजन पंडित तावडे यांनी आपल्या मालकीची होंडा युनिकान मोटारसायकल राहत्या घराच्या अंगणात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.
दुसऱ्या घटनेत महेश रमण मराठे (रा.होळतर्फे हवेली) यांनी आपल्या मालकीची मोटारसायकल शहरातील रुपाशेठ पार्क परिसरात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार