सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

औरंगपूर रस्त्यावर गाडी अडवून चौघांनी एकाला मारहाण करून लुटले

८८ हजाराची रोकड व मोबाईल जबरीने काढला

Sudarshan MH
  • Oct 19 2022 3:48PM

८८ हजाराची रोकड व मोबाईल जबरीने काढला

शहादा - शहादा औरंगपूर रस्त्यावर चौघांनी टाटा मॅजिक गाडी अडवून एकाला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून ८७ हजार ८७१ रु.रोकड असलेली पिशवी व ३ हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील संतोष तिरमले (रा.नागसेन नगर, शहादा) हे दि.१७ ऑक्टोबर रोजी ६.१५ वाजता शहादा औरंगपूर रस्त्याने टाटा मॅजिक गाडीने जात असताना दोन मोटारसायकलीने आलेल्या ४ जणांनी त्यांची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांना मारहाण करत गाडीत ठेवलेली ८७ हजार ८७१ रु.रोकड असलेली पिशवी व ३ हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पोबारा केला.
याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि राजेंद्र मोरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार