सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हातधुई येथे घरात घुसून चौघांची कुटुंबाला मारहाण

चौघांची कुटुंबाला मारहाण

Sudarshan MH
  • Sep 7 2022 8:38AM

धडगाव - लहान बहिणीला मारहाण का केली अशी विचारणा केल्याच्या कारणावरून चौघांनी घरात घुसून कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना हातधुई गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हातधुई गावात लहान बहिणीला का मारहाण केली अशी विचारणा केल्याच्या रागातून प्रमोद बारकु वळवी,बाजुबाई बारकु वळवी,बारकु ईरमा वळवी,बालीबाई बारकु वळवी यांनी अशोक दिनकर वळवी यांच्या घरात घुसून निर्मला राजाप्रसाद,त्याचे वडील अशोक दिनकर वळवी,सारपीबाई सांद्या वळवी,दिनकर ईरमा वळवी यांना हाताबुक्क्यांनी मारहाण करून वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना दि.४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार