सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापूर - शहरातील इस्लामपुरा भागात राहत्या घराच्या अंगणातुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

अंगणातुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 28 2022 3:43PM
नवापूर येथे दुचाकी चोरी

नवापूर - शहरातील इस्लामपुरा भागात राहत्या घराच्या अंगणातुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील इस्लामपुरा भागातील रहिवासी सोहेब मसूद काझी यांच्या मालकीची ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या अंगणातुन दि.२४ ते २५ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री चोरुन नेली.याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास असई युवराजसिंग परदेशी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार