सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोळदा येथे तरुणीला पळविले

तालुक्यातील कोळदा येथुन १७ वर्षे १० महिने वयाच्या तरुणीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 25 2022 6:26AM

नंदुरबार - तालुक्यातील कोळदा येथुन १७ वर्षे १० महिने वयाच्या तरुणीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोळदा गावात राहणाऱ्या १७ वर्षे १० महिने वयाच्या तरुणीला अज्ञात इसमाने राहत्या घरुन फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.सदर घटना दि.१८ ते १९ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार अनिल सोनवणे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार