सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विकास हायस्कूल मधुन दुचाकी चोरी

शहरातील विकास हायस्कूलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असलेल्या पार्किंग मधुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 21 2022 3:56PM


शहादा - शहरातील विकास हायस्कूलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असलेल्या पार्किंग मधुन अज्ञात चोरट्याने मोटारसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विश्वनाथ गोरख पाटील (रा.म्हसावद) यांनी आपल्या मालकीची ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल शहादा येथील विकास हायस्कूलच्या कंपाऊंडच्या आतमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.१९ ऑगस्ट रोजी २ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार संजय ठाकूर करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार