सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतातील विहीरीतुन जलपरी मोटार चोरी रजाळे शिवारातील घटना, बलवंडच्या तिघांना अटक

जलपरी मोटार चोरी रजाळे शिवारातील घटना, बलवंडच्या तिघांना अटक

Sudarshan MH
  • Aug 20 2022 3:56PM


नंदुरबार -  तालुक्यातील रजाळे शिवारातील शेतातून  बलवंडच्या तिघांनी विहीरीतील २० हजार रुपये किंमतीची जलपरी मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शामलाल हरिश्चंद्र मिश्रा (रा.रजाळे) यांच्या शेतातील विहिरीत असलेली साडेसात हॉर्स पॉवरची २० हजार रुपये किंमतीची जलपरी मोटार अरुण संजय पानपाटील, दिपक सुदाम बिल, संजय गजमल बिल (सर्व रा.बलवंड) या तिघांनी दि.१६ ते १७ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री चोरुन नेली.याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.तपास

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार