सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे पेट्रोल टाकून कारला जाळले

शहरातील दोंडाईचा रस्त्यावर पंचशील नगरात एका इसमाने साडे चार लाखांच्या निस्सान कारला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 20 2022 3:52PM

शहादा - शहरातील दोंडाईचा रस्त्यावर पंचशील नगरात एका इसमाने साडे चार लाखांच्या निस्सान कारला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दोंडाईचा रस्त्यावर पंचशील नगरातील रहिवासी उदयसिंग पांड्या पावरा यांच्या मालकीच्या साडे चार लाखांच्या निस्सान कारवर शरद आहेर याने पेट्रोल टाकून टाकून जाळून टाकले.सदर घटना दि.१८ऑगस्टरोजी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली.उदयसिंग पावरा हे तळोदा भुमि अभिलेख कार्यालय येथे कार्यरत आहेत.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसई छगन चव्हाण करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार