सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुलवाडे शिवारातुन विज कंपनीची तार चोरी

तालुक्यातील सुलवाडे शिवारातील दोन ठिकाणांहून अज्ञात चोरट्यानी विज कंपनीची ३८ हजार ८०० रुपये किंमतीची अल्युमिनियम तार चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 20 2022 3:31PM

शहादा - तालुक्यातील सुलवाडे शिवारातील दोन ठिकाणांहून अज्ञात चोरट्यानी विज कंपनीची ३८ हजार ८०० रुपये किंमतीची अल्युमिनियम तार चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुलवाडे शिवारातीलदेवसिंग कायसिंग पवार यांच्या शेतातील विद्युत रोहित्रावरुन अज्ञात चोरट्याने १९ हजार ६०० रुपये किंमतीची ९८० मीटर अल्युमिनियम तार चोरी केली.दुसऱ्या घटनेत प्रशांत पाटील यांच्या शेतातुन अज्ञात चोरट्याने १९ हजार २०० रुपये किंमतीची ९६० मीटर अल्युमिनियम तार् चोरुन नेली.सदर घटना दि.१७ ते १८ ऑगस्ट दरम्यान घडली.याबाबत विज कंपनीचे सहायक अभियंता शशिकांत पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध म्हसावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार जितेंद्र पाडवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार