सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मौलानाची मोटारसायकल चोरी

शहरातील सलीम गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या एम.के.नगरातुन एका धर्मगुरूची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 12 2022 10:18AM


नंदुरबार - शहरातील सलीम गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या एम.के.नगरातुन एका धर्मगुरूची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की. सलीम गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या एम.के.नगरातील रहिवासी धर्मगुरू म.जुबेर शेख मेहमूद पिंजारी यांनी आपल्या मालकीची ३० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल घराच्या अंगणात उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.९ ते १० ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी उप नगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना निलेश पाटील करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार