आयसर गाडीमधून ८५ हजाराच्या साड्यांचे बॉक्स चोरी
सुरत ते चिंचपाडा दरम्यान अज्ञात चोरट्यानी ८५ हजार रुपये किंमतीच्या साड्यांचे बॉक्स लंपास केल्याची घटना घडली आहे.
आयसर गाडीमधून ८५ हजाराच्या साड्यांचे बॉक्स चोरी
नवापूर - सुरत ते चिंचपाडा दरम्यान अज्ञात चोरट्यानी ८५ हजार रुपये किंमतीच्या साड्यांचे बॉक्स लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,गाडीचालक चतुर गिरधर पाटील (रा.सांजोरी जि.धुळे) हे आपल्या आयसर गाडीमध्ये सुरतेहून साड्यांचे बॉक्स भरुन अमरावती कडे जात असताना सुरत ते चिंचपाडा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरट्यानी ८५ हजार रुपये किंमतीच्या साड्यांचे ५ बॉक्स लंपास केले.सदर घटना दि५ ते६ ऑगस्ट दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास मनोज पाटील करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प