सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील ४ कैदी फरार

नाशिक कारागृहातुन अभिवचन रजेवर सुटलेले नंदुरबार जिल्ह्यातील ४ कैरी फरार झाल्याची घटना घडली आहे.यात तळोदा तालुक्यातील ३ व नंदुरबार तालुक्यातील १ कैद्याचा समावेश आहे.

Sudarshan MH
  • Aug 12 2022 10:05AM
नंदुरबार जिल्ह्यातील ४ कैदी फरार

नंदुरबार - नाशिक कारागृहातुन अभिवचन रजेवर सुटलेले नंदुरबार जिल्ह्यातील ४ कैरी फरार झाल्याची घटना घडली आहे.यात तळोदा तालुक्यातील ३ व नंदुरबार तालुक्यातील १ कैद्याचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बंदी गुलाब गिबल्या वळवी (रा.ढेकवद ता..नंदुरबार), बंदी संजय अमरसिंग बर्डे (रा.गोडाळा पो.तुळाजा ता.तळोदा), बंदी बबन भिमा पावरा (रा.सिंगसपूरता.तळोदा), बंदी संजय अमरसिंग बर्डे हे सर्व जण कोविडमुळे माहे मे ते जुन दरम्यान नाशिक कारागृहातून अभिवचन रजेवर सुटलेले होते.परंतु एकही कैदी रजा संपल्यावर नाशिक कारागृहात परत न जाता फरार झाले आहेत.याप्रकणी तळोदा व नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार