सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लाखानी पार्कात विज चोरी उघड

शहरातील लाखानी पार्कात एकाने विज कंपनीच्या सर्वीस वायरमध्ये छेडछाड करुन १९ हजार ८७६ रुपये किंमतीची ११४९ युनिट विजेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Sudarshan MH
  • Aug 6 2022 9:03AM


नवापूर - शहरातील लाखानी पार्कात एकाने विज कंपनीच्या सर्वीस वायरमध्ये छेडछाड करुन १९ हजार ८७६ रुपये किंमतीची ११४९ युनिट विजेची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाखांनी पार्कातील रहिवासी विजय मोतीलाल सोनवणे याने विज कंपनीच्या सर्वीस वायरमध्ये छेडछाड करुन ती तार घरातील एका स्वतंत्र स्विचला जोडून १९ हजार ८७६ रुपये किंमतीची ११४९ युनिट विजेची चोरी केली.सदर प्रकार दि.१७ नोव्हेंबर२०२१ रोजी उघडकीस आला.याप्रकरणी विज कंपनीच्या भरारी पथकाचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ मानवटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार