सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वंदना के स्वरों मे एक स्वर मेरा मिला लो ! आझादी का अमृत महोत्सव

शिवराय कुळकर्णी यांचे विविध कार्यक्रम

Sudarshan MH
  • Aug 5 2022 3:19PM
 वंदना के स्वरों मे एक स्वर मेरा मिला लो ! 
आझादी का अमृत महोत्सव
शिवराय कुळकर्णी यांचे विविध कार्यक्रम

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा लावण्यासाठी जनजागरण व्हावे या उद्देशाने भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून 12 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
9 ऑगस्ट क्रांतिदिनी सायंकाळी 6 वाजता राजकमल चौकात "वंदना के स्वरों मे एक स्वर मेरा मिला लो" या कार्यक्रमात शहरातील नामवंत व हौशी कलावंत देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करणार आहेत. गुरुवार 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता बडनेरा येथे बारीपुरा चौकात श्री हनुमान मंदिर मंचावर तर शुक्रवार 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता बडनेरा नविवस्तीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जवळ "वंदे मातरम" हा देशभक्तीपर गीतांचा आणि घरोघरी लावण्यासाठी तिरंगा ध्वज वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचे उदघाटक आ. प्रवीण पोटे पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर, जयंत डेहणकर, प्रा. दिनेश सूर्यवंशी, सौ. किरणताई महल्ले, प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. नितीन धांडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख अतिथी  प्रख्यात विधिज्ञ प्रशांत देशपांडे असतील तर  कार्यक्रमांमध्ये शहरातील कलाकारांचे विविध संच, विविध संस्था आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर भाग घेणार आहेत.
घर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागरण व्हावे, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा व्हावा म्हणून आयोजिलेल्या या कार्यक्रमांना उपस्थित राहावे अशी विनंती शिवराय कुळकर्णी व मित्र मंडळाने केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार