सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चिंचखेडी येथे मुलीला पळविले

तालुक्यातील चिंचखेडी येथुन एकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी

Sudarshan MH
  • Aug 4 2022 7:40PM
चिंचखेडी येथे मुलीला पळविले

धडगाव - तालुक्यातील चिंचखेडी येथुन एकाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी मुंदलवड येथील तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चिंचखेडी येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला विनोद निंबा वळवी (रा.मुंदलवड) याने दि.१ ऑगस्टला ९ वाजता राहत्या घरुन फुस लावुन कोठेतरी पळवून नेले.याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना उदेसिंग ठाकरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार