सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खडक्या येथे विवाहितेची आत्महत्या २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Aug 4 2022 9:18AM


धडगाव - शरीर सुखाची मागणी करुन त्रास दिल्याने विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वावी येथे घडली आहे.याप्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रजिलाबाई अंतरसिंग वळवी (वय २७,या.खडक्या) या विवाहितेला रंजीत जत्र्या ठाकरे (१९,रा.वावी,ता.धडगाव) शरीर सुखाची मागणी करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला.एका अनोळखी इसमाच्या मदतीने तिला मोटारसायकलवर बसवून शरीर सुखाची मागणी करुन त्रास दिला.या त्रासाला कंटाळून.विवाहितेने वावी येथे दि.१ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ११.३० वाजता आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.याप्रकरणी अंतरसिंग कन्या वळवी (या.खडक्या) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोस ई डी.के.महाजन करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार