सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कारागृहातुन रजेवर सुटलेले बंदी फरार शहादा तालुक्यातील ५ जणांवर गुन्हा

शहादा तालुक्यातील ५ जणांवर गुन्हा

Sudarshan MH
  • Aug 4 2022 9:01AM

शहादा - नाशिक कारागृहातुन अभिवचन रजेवर सुटलेले शहादा तालुक्यातील ५ बंदी कारागृहात हजर न झाल्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेले बंदी विजय विठ्ठल महाले (रा.बामखेडा) हा दि.४ जुन रोजी, बंदी रवींद्र अंबर नाईक (रा.वर्ढे) हा दि.३० मे रोजी, बंदी अनिल सुकदेव मोरे (रा.वर्ढे) हा दि.२ जुन रोजी,बंदी इंद्रहसिंग पाडक्या पावरा (रा.वडगाव) बंदी शिवा तारसिंग चित्ते (रा.धांदरे) हा दि.१९ जुन रोजी हे सर्व जण नाशिक कारागृहातुन अभिवचन रजेवर सुटलेले होते.ते परत कारागृहात न जाता फरार झाले आहेत.याप्रकरणी वरिल बंदी विरोधात शहादा व सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार