सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खाटेवरुन मोबाईल केला चोरी

शहरातील प्रताप नगरात घराच्या अंगणात खाटेवरुन अज्ञात चोरट्याने १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे.

Sudarshan MH
  • Aug 3 2022 10:30AM


तळोदा - शहरातील प्रताप नगरात घराच्या अंगणात खाटेवरुन अज्ञात चोरट्याने १३ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रताप नगरातील रहिवासी वसंत जगन्नाथ निकम हे घराच्या अंगणात खाटेवर झोपले असताना अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी त्यांचा १३ हजार ५०० रुपये किंमतीचा रेडमी मोबाईल चोरुन नेला.याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार सुधीर गायकवाड करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार