शेताच्या बांधावरुन चालल्याने एकाला दगडाने मारहाण
चालल्याने एकाला दगडाने मारहाण
जामतलाव येथील घटना
नवापूर - शेताच्या बांधावरुन नेहमी जातो,या कारणावरून एकाला दगडाने मारहाण केल्याची घटना जामतलाव येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,जिप्या भिकऱ्या गावीत (रा.बोकळझर) हा जामतलाव येथील आपल्या शेतात जाण्यासाठी नवगी फत्तेसिंग गावीत (रा.जामतलाव) यांच्या शेतातील बांधाचा नेहमी वापर करतो, यांच्या रागातून नवखी गावीत याने जिप्या गावीत याला दगडाने मारहाण करून दुखापत केली.सदर घटना दि.२६ जुन रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प