सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात पाण्याची मोटारचोरीची तिसरी घटना, नागरिक हैराण

शहरातील मंगळ बाजार भोई गल्ली येथुन अज्ञात चोरट्याने पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.पाण्याची मोटार चोरीची

Nandurbar. MH
  • Jun 25 2022 4:27PM

नंदुरबार - शहरातील मंगळ बाजार भोई गल्ली येथुन अज्ञात चोरट्याने पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.पाण्याची मोटार चोरीची हि तिसरी घटना असुन यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मंगळ बाजार येथे भोई गल्ली येथुन भुषण भटू चौधरी यांच्या घराबाहेर लावलेली सगुणा कंपनीची पाण्याची मोटार दि.३१ मे ते १ जुन दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.पाण्याची मोटार चोरीची हि तिसरी घटना आहे.पहिल्या घटनेत चौधरी गल्ली येथे खुशाल चौधरी यांची पाण्याची मोटार चोरट्याने चोरुन नेली.दुसऱ्या घटनेत दादा गणपती परिसरात मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे.घराचे पाणी भरण्यासाठी मोटार ही किती महत्वाची वस्तू आहे.त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पोलिसांनी पाण्याची मोटार चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार