सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पोलिसांना खोटी माहिती दिल्याने सुंदर्दे येथील एकावर गुन्हा नंदुरबार - तालुक्यातील सुंदर्दे येथे चोराला पकडून ठेवल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,सुंदर्दे येथील मगन (पप्पू) याने दि.२३ जुन रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांना आपल्या मोबाईलवर फोन करून सांगितले की,सुंदर्दे येथे अभय युवा कल्याण हायस्कूल जवळ एका चोराला पकडून ठेवले आहे.पोलिस गाडी पाठवा, पोलिस मदत पाठवा. त्याअनुषंगाने पोलिस सुंदर्दे येथे गेले असता तसा काही प्रकार घडला नसल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले. याबाबत वरील आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar. MH
  • Jun 25 2022 4:08PM
पोलिसांना खोटी माहिती दिल्याने
सुंदर्दे येथील एकावर गुन्हा

नंदुरबार - तालुक्यातील सुंदर्दे येथे चोराला पकडून ठेवल्याची खोटी माहिती  पोलिसांना दिल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,सुंदर्दे येथील मगन (पप्पू) याने दि.२३ जुन रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांना आपल्या मोबाईलवर फोन करून सांगितले की,सुंदर्दे येथे अभय युवा कल्याण हायस्कूल जवळ एका चोराला पकडून ठेवले आहे.पोलिस गाडी पाठवा, पोलिस मदत पाठवा. त्याअनुषंगाने पोलिस सुंदर्दे येथे गेले असता तसा काही प्रकार घडला नसल्याचे पोलिस पाटील यांनी सांगितले. याबाबत वरील आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार