सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

७९ हजारांची विज चोरी उघडकीस भोणे व होळतर्फे हवेली येथे कारवाई

विज चोरी उघडकीस भोणे व होळतर्फे हवेली येथे कारवाई

Nandurbar MH
  • Jun 25 2022 3:33PM

नंदुरबार - तालुक्यातील भोणे व होळ तर्फे हवेली गावात विजेच्या तारेवर आकडा टाकून ७९ हजार रुपयांची विज चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी २ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोणे येथील पार्वतीबाई दगडू मराठे यांनी आपल्या शेतात विद्युत पोलवर वायरने आकडा टाकून ५२ हजार ९८० रुपये किंमतीची ६ हजार ७२० युनिट विजेची चोरी केली.सदर प्रकार दि.१९ ते २४ मार्च दरम्यान घडला.  दुसऱ्या घटनेत होळ तर्फे हवेली गावात शरद अशोक पाटील यांनी घराच्या बांधकामासाठी विजेच्या तारेवर आकडा टाकून २६ हजार ४१० रुपये किंमतीची ५४० युनिट विजेची चोरी केली.याप्रकरणी विज कर्मचारी अनिल मंगळू भोई व महेंद्र रमेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरिल आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार