सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हाटदरवाजा येथे मोटारसायकल चोरी

शहरातील हाटदरवाजा परीसरात अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • Jun 24 2022 3:30PM

नंदुरबार - शहरातील हाटदरवाजा परीसरात अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपेश राजेंद्र मिस्त्री ( रा.गुरुकुल नगर) याने दि.२२ जुन रोजी सकाळी आपल्या मालकीची २० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने सकाळी साडे सात ते साडे आठ वाजेच्या सुमारास चोरुन नेली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार