सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमराणी बु.येथे घराच्या खिडकीतून प्रवेश करुन मोबाईल चोरी

घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी केल्याची घटना उमराणी बु.येथे घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 24 2022 3:25PM


धडगाव - घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरी केल्याची घटना उमराणी बु.येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,उमराणी बु.येथील दारासिंग बोमच्या पावरा यांने आपला ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल घराच्या टेबलावर चार्जिंग करण्यासाठी ठेवला असता अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करुन सदर मोबाईल चोरुन नेला.सदर घटना दि.२० ते २१ जुन दरम्यान मध्यरात्री घडली.याप्रकरणी धडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार