सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गिरीविहार सोसायटी येथे घरातुन. मोबाईल व रोकड लंपास

गिरीविहार सोसायटी येथे घरातुन. मोबाईल व रोकड लंपास

Nandurbar MH
  • Jun 24 2022 3:21PM
नंदुरबार - शहरातील गिरीविहार हौसिंग सोसायटी येथे अज्ञात चोरट्याने मोबाईल व रोकड असा एकूण २७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गिरीविहार हौसिंग सोसायटी येथे राहणारे मिस्तरी भगवान घिसाराम सहाय (रा.रुल्लाना,जि.सिकर, राजस्थान)  यांच्या राहत्या घरुन अज्ञात चोरट्याने २४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल व ३ हजार रुपये रोख असा एकूण २७ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.सदर घटना दि.२२ जुन रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेदरम्यान घडली आहे.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार दिलीप सुर्यवंशी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार