सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात पाण्याची मोटार चोरी

घराबाहेर पाण्याच्या नळाजवळ ठेवलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शहरातील दादा गणपती परिसरात घडली आहे.

Sudarshan MH
  • Jun 24 2022 3:18PM
नंदुरबार - घराबाहेर पाण्याच्या नळाजवळ ठेवलेली मोटार अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शहरातील दादा गणपती परिसरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दादा गणपती परिसरात राहणारे मुर्तीकार अशोक यादव कुंभार यांच्या मालकीची ३ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने घराबाहेरील नळाजवळून चोरुन नेली.सदर घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार भटु धनगर करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार