सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

डाब येथे अंगणवाडी सेविकेस धमकी दिल्याने एकाविरुध्द गुन्हा दाखल

अंगणवाडी सेविकेस धमकी दिल्याने एकाविरुध्द गुन्हा दाखल

Nandurbar. MH
  • Jun 23 2022 4:42PM


नंदुरबार -  अंगणवाडी सेविकेला एकाने कामावर येऊ नकोस आली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना डाब येथील पाटील पाडा अंगणवाडी केंद्रासमोर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डाब येथील पाटीलपाडा अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका विमल जुनेश वसावे (४५,रा.डाब) या नेहमी प्रमाणे कामाला गेल्या असता धनसिंग रुपसिंग वसावे (रा.डाब) याने विमल वसावे यांना तु येथे कामाला यायचे नाही.आली तर तुला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिली.सदर घटना दि.२१ रोजी दुपारी एक वाजता घडली.याप्रकरणी मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार मधुकर तडवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार