सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

टाटा पिकअपची झाडाला धडक वाहन चालक गंभीर दुखापती

पिकअपची झाडाला धडक वाहन चालक गंभीर दुखापती

Nandurbar. MH
  • Jun 21 2022 3:32PM

घुली-पळाशी फाट्याजवळ अपघात

नंदुरबार-नंदुरबार-निझर रस्त्यावर घुली-पळाशी फाट्याजवळ भरधाव टाटा पिक अप गाडीने जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे.या अपघातात गाडी चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहन चालक जलालोद्दीन कमरोद्दीन शेख ( ६७,रा.शिंदखेडा) याने आपल्या ताब्यातील टाटा पिकअप गाडी नंदुरबार-निझर रस्त्यावर घुली-पळाशी फाट्याजवळ भरधाव वेगाने चालवुन एका झाडाला जोराची धडक दिली.या अपघातात वाहन चालक जलालोद्दीन कमरोद्दीन शेख ( ६७,रा.शिंदखेड) हा गंभीर दुखापती झाला आहे.सदर घटना दि.२० जुन रोजी दुपारी २.४५ वाजता घडली.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार कैलास मोरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार