सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न

गुजराती विद्यामंदिरात प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न

Sudarshan MH
  • Jun 17 2022 3:18PM

*

*नंदुरबार-* येथील स्वा. सै. श्री.गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर व गुजराती विद्यामंदिरात शैक्षणिक वर्ष २०२२/२३ मधील नवीन दाखल झालेले व शाळेत येणाऱ्या नवागतांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
    याप्रसंगी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे व गुजराती विभागाचे मुख्याध्यापक श्री.भद्रेश त्रिवेदी यांच्या हस्ते प्रथम प्रवेशीत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे गुलाबपुष्प व नॅपकिन देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून सौ.दिपाली सोनवणे .व श्री. महेंद्र सोनवणे तसेच सौ.सुवर्णा देवरे व श्री. अनिलकुमार देवरे,संस्थेचे समन्वयक श्री. युवराज पाटील हे उपस्थित होते.इयत्ता पहिली या वर्गात मुलांमध्ये प्रथम प्रवेशाचा मान दुर्गेश अनिलकुमार देवरे व मुलींमध्ये श्रेया महेंद्र सोनवणे यांना मिळाला.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मराठी व गुजराती विभागातील इ.१ ली व ४ थी च्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.तसेच चॉकलेट व खाऊ देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
       कार्यक्रमाप्रसंगी प्रास

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार