अक्कलकुवा दंगल प्रकरणी आणखी दुसरा गुन्हा दाखल
दंगल प्रकरणी आणखी दुसरा गुन्हा दाखल
अक्कलकुवा - अक्कलकुवा शहरात १० जुन रोजी रात्री धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी आणखी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा येथे शुक्रवारी रात्री जमावाने घरावर,दुकानांवर दगडफेक करून बाहेर लावलेल्या मोटारसायकली व चारचाकी वाहने यांची तोडफोड करून नुकसान केली होते.सदर दंगलीत एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.याप्रकरणी आतापर्यंत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी आणखी एक गुन्हा समाजकंटकाविरुध्द दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सिंह विक्रमसिंह चंदेल (रा.लोहार गल्ली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुबेर मुल्ला, मुन्ना मक्राणी, इरफान मक्राणी, जुबेर शेख, जावेद खाटीक, मोहसीन मक्राणी, मन्सूर मेमन, इमरान मक्राणी,लकी अन्सारी, युसुफ जामिया, बिलाल मक्राणी,तौसिफ मक्राणी, रफीक खाटीक,सोहील खाटीक, हुजेफा बलोच, नौशादखाटीक,पिंटु आटोवाला, जावेद मक्राणी,फुद्दी या १९ जणांसह १५० ते २०० जणांवर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प