सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर* *ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Sudarshan MH
  • Jun 13 2022 3:30PM

नंदुरबार, दि. 13 (जिमाका वृत्तसेवा) :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ई-केवायसी मुदत वाढवून देवून ३१ जुलै २०२२ पर्यंत करण्यात आली आहे.

  लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे शेतकरी ई-केवायसी करतील अशाच पात्र लाभार्थ्यांना यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. 

  तरी जिल्यानितील पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आपले आधारकार्ड घेवून सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर जावून  ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
0000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार