अक्कलकुवा येथे धर्मांध मुस्लिमांचा हिंदू वस्तीवर भ्याड हल्ला
तुफान दगडफेक, शेकडो वाहने फोड़ली
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी केतन रघुवंशी मो.8421732333 , 9637732333
अक्कलकुवा- येथे शुक्रवारच्या नमाजपठण नंतर रात्री काही धर्मांध मुसलमानांनी निष्षाप हिंदूंच्या वस्तीवर तुफान दगडफेक करून दहशत केली.या दगडफेकीत व जाळपोळीच्या घटनेत हिंदू बांधवांच्या वाहने जळाली आहेत.याप्रकरणी पोलिसांनी १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील आपल्या पोलिस दलासह रात्रीपासून तळ ठोकुन आहेत.
नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अक्कलकुवा येथे मुस्लिमांनी दुपारी निवेदन सादर केले होते.त्यानंतर जुमे की नमाज नंतर काही धर्मांध मुसलमानांनी हिंदू बांधवांच्या वस्तीवर चाल करून जात तुफान दगडफेक करून धार्मिक घोषणा दिल्या.यानंतर दंगेखोरांनी वाहनांची जाळपोळ करीत नुकसान केले. या दगडफेकीत काही नागरिक जखमी झाले आहेत. सदर प्रकार गावातील झेंडा चौक,मेन बाजार,तळोदि नाका,मरीमाता मंदिर परिसरात घडला.हिंदू बांधवांचे घर,दुकान व वाहनांना दगेखोरांनी टार्गेट केले.या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी १५ संशयितांना ताब्यात घेतले आहे.सदर दंगल घडविण्यात अक्कलकुवा येथील मदरसा मधील तरुणांचा समावेश असल्याची चर्चा आहे.कारण मदरशात देशभरातील विविध भागातील तरुण मुले धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येत असतात.या तरुणांना गावातील संस्कृतीशी काही देणे घेणे नसल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. रात्री नमाजपठण नंतर दंगल सुरू झाल्याने स्थानिक मौलाना यांच्या भूमिका पोलिसांनी तपासली पाहिजे.कोणी भडकाऊ भाषणं देऊन लोकांची माथी भडकली तर नाही ना यांचाही तपास पोलीसांनी करावा,अशी मागणी अक्कलकुआ जनता कडून होत आहे. मुस्लिम तरुणांच्या गृपवर १० जुन भारत बंद असे स्टेटस लावलेले होते.त्यामुळे अक्कलकुवा येथील विविध सोशल मिडीया गृपचे पोस्टची तपासणी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प