नंदुरबारात १६ वर्षाच्या मुलीला पळविले
नंदुरबार- शहरातील जुना बैल बाजार परिसरात गोंधळी गल्ली येथील १६ वर्षाच्या मुलीला अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली आहे.
नंदुरबार- शहरातील जुना बैल बाजार परिसरात गोंधळी गल्ली येथील १६ वर्षाच्या मुलीला अज्ञात इसमाने फुस लावुन पळवून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जुना बैल बाजार परिसरात गोंधळी गल्ली येथे राहणाऱ्या सोळा वर्षांच्या मुलीला अज्ञात इसमाने दि.८ ते ९ मे दरम्यान मध्यरात्री राहत्या घरातून फुस लावुन कोठेतरी पळवून नेले आहे.याप्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनि नंदा पाटील करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प