सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहरातील मातोश्री नगरातुन अज्ञात चोरट्याने एका गाडी चालकांची बोलेरो गाडी चोरी केल्याची घटना घडली आहे

शहादा येथे बोलेरो गाडी चोरी

Nandurbar. MH
  • Jun 9 2022 3:20PM
शहादा येथे बोलेरो गाडी चोरी

शहाला - शहरातील मातोश्री नगरातुन अज्ञात चोरट्याने एका गाडी चालकांची बोलेरो गाडी चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मातोश्री नगरातील रहिवासी भगवान तुलीसिंग छत्री यांनी आपल्या मालकीची ३ लाख रुपये किंमतीची बोलेरो गाडी घराच्या अंगणात उभी केली असता सदर बोलेरो अज्ञात चोरट्याने ८ जुन रोजी मध्यरात्री चोरुन नेली.याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सुनील पाडवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार