सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९५.६३ टक्के लागला

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल दि.८ मे रोजी दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर झाला.यात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ९५.६३

Sudarshan MH
  • Jun 9 2022 7:09AM
नंदुरबार-  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल दि.८ मे रोजी दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर झाला.यात नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ९५.६३  टक्के लागला ‌
नंदुरबार जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेत १६ हजार ६६३ विद्यार्थी बसले होते.यापैकी १५ हजार ९३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात ८ हजार ८१३ मुले तर ७ हजार १२३ मुलीचा समावेश आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.०३ टक्के लागला आहे.विज्ञान शाखेत एकूण ८ हजार ४९२ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.यापैकी ८ हजार ४१० विद्यार्थी पास झाले.यात ४ हजार ५५० मुले व ३ हजार ८६० मुलींचा समावेश आहे.
जिल्ह्यात कला शाखेचा निकाल ९१.९१ टक्के लागला आहे. कला शाखेत ६ हजार ७२८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यापैकी ६ हजार १८४ उत्तीर्ण झाले.यात ३ हजार ४१८ मुले तर २ हजार ७६६ मुलींचा समावेश आहे.
जिल्ह्यात वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत ८८२ विद्यार्थी परिक्षेत बसले होते.यापैकी ८६५विद्यार्थी पास झाले.यात ४७२ मुले तर ३९३ मुलींचा समावेश आहे ‌
व्होकेशनल अभ्यासक्रमाचा निकाल ९५.०२ टक्के लागला असुन या अभ्यासक्रमासाठी २२१ पैकी २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात १८७ मुले तर २३ मुलींचा समावेश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार