सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घुली शिवारातील शेतातून विजेचे पोल व तार चोरी

नंदुरबार-तालुक्यातील चुली शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने विज कंपनीचे ६१ हजारांचे पोल व तार चोरी केल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • Jun 7 2022 3:32PM
घुली शिवारातील शेतातून
विजेचे पोल व तार चोरी

नंदुरबार-तालुक्यातील चुली शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने विज कंपनीचे ६१ हजारांचे पोल व तार चोरी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,घुली शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने दि.३ ते ४ जुन दरम्यान मध्यरात्री विज कंपनीच्या मालकीचे ३० हजार ८४९ रुपये किंमतीचे लोखंडाचे ३ पोल आणि ३० हजार ८४४ रुपये किंमतीची १०८० मीटर लांबीची तार चोरुन नेली.याबाबत विज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ अधीर मोहन हाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार