सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुलाच्या बांधकामासाठी नवापूर येथे १२ दुकानांवर बुलडोझर चालले

नवापूर येथे १२ दुकानांवर बुलडोझर चालले

Nandurbar. MH
  • May 27 2022 9:32PM
पुलाच्या बांधकामासाठी नवापूर  येथे १२ दुकानांवर बुलडोझर चालले
नवापूर- रंगावली नदीच्या पुलाच्या बांधकामासाठी २७ मे रोजी सकाळी १०वाजता शहरातील देवलफळी परिसरातील १२ दुकानांवर बुलडोझर चालवुन बांधकाम पाडण्यात आले.यामुळे परिसरातील दुकानदारांनी प्रशासनाविरोधात आक्रोश केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रस्ते विकास मंडळातर्फे नवापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.या कामामुळे देवलफळी परिसरातील ५९ कुटुंब विस्थापित होणार आहेत.दरम्यान दि.२७ मे रोजी सकाळी १० वाजता रस्ते विकास मंडळातर्फे देवलफळी परिसरातील १२ दुकानांवर बुलडोझर चालवुन बांधकाम पाडण्यात आले.काही दुकानदारांनी स्वतः हुन आपले साहित्य काढून घेतले.सदर अतिक्रमण रंगावली नदीच्या पुलाच्या बांधकामासाठी पाडण्यात आले आहे.यामुळे मासे विक्रेते,अंडापाव विक्रेते,न हॉटेल चालक आदी.छोटे दुकानदार रस्त्यावर आले आहेत.आता कुटुंबाचे पोट कसे भरायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे.सदर कारवाई केल्याने दुकानदारांनी प्रशासनाविरोधात आक्रोश केला.नगरपालिकेने पर्यायी जागा देऊन नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार