पॅन्टच्या खिश्यातुन २० हजार लंपास अक्कलकुवा येथील घटना अक्कलकुवा- येथे खुशाल फर्निचर दुकानासमोर अज्ञात चोरट्याने
येथे खुशाल फर्निचर दुकानासमोर अज्ञात चोरट्याने
पॅन्टच्या खिश्यातुन २० हजार लंपास अक्कलकुवा येथील घटना
अक्कलकुवा- येथे खुशाल फर्निचर दुकानासमोर अज्ञात चोरट्याने एकाच्या पॅन्टच्या खिश्यातुन २० हजार रुपये चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बाज्या आरशी वसावे रा.चिवलउतार हा अक्कलकुवा येथे खुशाल फर्निचर दुकानासमोर उभा असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या पॅन्टच्या मागील खिश्यात हात टाकून २० हजार रुपये चोरुन नेले.सदर घटना दि.१६ मे रोजी २ वाजता घडली.याप्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसई रितेश राऊत करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प