सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उंटावद येथे कामाच्या साईटवरुन ठेकेदाराचे ट्रॅक्टर चोरले शहादा- तालुक्यातील उंटावद शिवारात गोमाई नदीमध्ये

शहादा- तालुक्यातील उंटावद शिवारात गोमाई नदीमध्ये

Nandurbar. MH
  • May 19 2022 3:38PM
उंटावद येथे कामाच्या साईटवरुन ठेकेदाराचे  ट्रॅक्टर चोरले
शहादा- तालुक्यातील उंटावद शिवारात गोमाई नदीमध्ये चेकडेमच्या बांधकाम साईटवरुन अज्ञात चोरट्याने ठेकेदाराचे ट्रॅक्टर चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शहादा तालुक्यातील उंटावद येथे गोमाई नदीमध्ये चेकडेमचे बांधकाम सुरू होते.चेकडेमच्या कामावर मटेरियल ने-आण करण्यासाठी ठेकेदाराने आपल्या मालकीचे महिंद्रा ट्रॅक्टर उभे केले असता सदर ट्रॅक्टर १६मे रोजी सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान चोरुन नेले.याप्रकरणी यश हेमंत वाघ रा.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार रमण वळवी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार