सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार येथे डॉक्टरचा एक लाखाचा आयफोन मोबाईल एकाने केला चोरी चोरट्याला काही तासांत अटक

नंदुरबार- शहरातील सेवा हॉस्पिटल येथुन एकाने डॉक्टरचा एक लाख रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची घटना घडली

Nandurbar. MH
  • May 18 2022 7:15PM

नंदुरबार- शहरातील सेवा हॉस्पिटल येथुन एकाने डॉक्टरचा एक लाख रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी चोरट्याला तातडीने कारवाई करुन अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोपर्ली येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर निलेश हेमंतकुमार शर्मा हे नंदुरबारच्या सेवा हॉस्पिटल मध्ये ड्युटीला असतांना विनोद विरसिंग पवार (३२,या.छोटा धनपूर,या.तळोदा) रिसेप्शन तुमच्या पलंगावरून त्यांच्या मालकीचा १ लाख ७ हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल चोरी केला.सदर घटना दि.१७मे रोजी मध्यरात्री घडली..याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विनोद विरसिंग पवार (३२,या.छोटा धनपूर,या.तळोदा) याला गिरीविहार गेट येथुन अटक केली.सदर कारवाई पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलिस उप निरीक्षमोहिते,हेकॉ.गोसावी,पो.कॉ.पांढारकर यांच्या पथकाने केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार