दिव्यांगाना ओळखपत्र वितरणासाठी* *दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन*
दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन*
*
नंदुरबार, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी ) प्रमाणपत्र देण्यासाठी 30 जून 2022 पर्यंत आठवड्यातून दोन दिवस विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. हे विशेष शिबिर जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे दर बुधवार व शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान होईल. जिल्ह्यातील ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी ) काढलेले नाही, अशा सर्व दिव्यांग व्यक्तींनी वरील दिवशी जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. जी. नांदगावकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
00000
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प