सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पॉलिटेक्निक कॉलेज जवळुन मोटारसायकल लंपास नंदुरबार- शहरातील पॉलिटेक्निक कॉलेज पाठीमागे असलेल्या

शिवाजी नगरात अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली

Nandurbar. MH
  • May 17 2022 5:58AM
 शिवाजी नगरात अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पॉलिटेक्निक कॉलेज पाठीमागे असलेल्या शिवाजी नगरातील रहिवासी सुनील भगवान पाटील यांनी  त्यांच्या मालकीची मोटारसायकल (क्र.एम.एच३९-बीपी ४२५२) घराच्या कंपाऊंड लगत उभी केली असता सदर दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.सदर घटना दि.१२ ते१३मे दरम्यान घडली.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना अमोल जाधव करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार