सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

करजई येथे घरफोडी साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

शहादा- तालुक्यातील करंजी येथे अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे लोखंडी चॅनल गेट तोडून कपाटातून १ लाख ८० हजारांची रोकड व १लाख ७०हजाराचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • May 15 2022 11:30AM

शहादा- तालुक्यातील करंजी येथे अज्ञात चोरट्यांनी राहत्या घराचे लोखंडी चॅनल गेट तोडून कपाटातून १ लाख ८० हजारांची रोकड व १लाख ७०हजाराचे सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,करजई येथील रमेश माधव चित्ते यांचे घराचे लोखंडी चॅनल गेट अज्ञात चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला.घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी १लाख ८०हजाराची रोकड व १लाख ७३हजार९१२ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले.सदर घटना दि.१३ व१४ मे रोजी मध्यरात्री घडली.याप्रकरणी शहराला पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सपोनी संदिप इराक हे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार