सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला पोलिसांनी पकडले चरणमाळ घाटात कारवाई

विसरवाडी- नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ घाटात

Nandurbar. MH
  • May 14 2022 4:58PM

विसरवाडी- नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ घाटात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीला पोलिसांनी कारवाई करुन पकडले. सदर वाहनातून ५ जर्सी गाई व ३ बैल जातीची वासरे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ घाटात दि.१३ मे रोजी १०.३० वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या पिक अप गाडीला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता पोलिसांना पाहून चालक गाडी सोडून पळून गेला.पोलिसांनी पिक अप ची तपासणी केली असता त्यामध्ये ५ जर्सी गाई व बैल जातीची ३ वासरे यांना क्रुरतेने बांधून त्यांच्यासाठी पुरेशा चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.याप्रकरणी असई जगदीश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रतापसिंग वसावे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार