सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लोणखेडा येथील सरदार पटेल ग्रामीण सह.पतसंस्थेतर्फे सुदर्शन राष्ट्र निर्माण संस्थेला १ लाखाची देणगी

शहादा- लोणखेडा येथील सरदार वल्लभभाई पटेल ग्रामीण सहकारी पतसंस्थेतर्फे राष्ट्रीय न्युज चॅनल सुदर्शनचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेश चव्हाण यांनी स्थापन केलेल्या

Nandurbar. MH
  • May 14 2022 11:33AM

शहादा- लोणखेडा येथील सरदार वल्लभभाई पटेल ग्रामीण सहकारी पतसंस्थेतर्फे राष्ट्रीय न्युज चॅनल सुदर्शनचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुरेश चव्हाण यांनी स्थापन केलेल्या सुदर्शन राष्ट्र निर्माण संस्थेला १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली.सदर देणगी संस्थेचे जिल्हा प्रमुख केतन रघुवंशी यांनी स्विकारली.
राष्ट्रीय न्युज चॅनल सुदर्शनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रप्रेमी व धर्माभिमानी संपादक श्री.सुरेश चव्हाण यांनी धर्म कार्यासाठी सुदर्शन राष्ट्र निर्माण संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेला लोणखेडा येथील सरदार वल्लभभाई पटेल ग्रामीण सहकारी पतसंस्थेतर्फे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी देण्यात आली.सदर मदतीचा धनादेश संस्थेचे संस्थापक अशोक दशरथ पाटील,चेअरमन देविदास धवळु पाटील,व्हा.चेअरमन गुलाल केशव पाटील, सदस्य संचालक सुभाष लक्ष्मण पाटील, संजय दशरथ पाटील,नगिन शिवदास पाटील,गोरख धारु पाटील, मधुकर जाधव पाटील, सुरेश सुदाम चौधरी, रोहीदास बाजीराव भिल, मॅनेजर प्रकाश टिला पाटील यांच्या हस्ते सुदर्शन राष्ट्र निर्माण संस्थेचे जिल्हा प्रमुख केतन रघुवंशी यांनी स्विकारला.यावेळी सुदर्शन न्युज चॅनल चे संपादक सुरेश चव्हाण यांनी मोबाईलवर पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन आभार प्रकटन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार