सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे घरफोडी करून साडे पाच लाखांचे दागिने लंपास

शहादा- शहरातील गरीब नवाज कॉलनीत लोखंडी ग्रीलच्या सहाय्याने घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी लाकडी कपाटात ठेवलेले ५ लाख ४२ हजारांचे सोन्याचे दागिने व हातातील घड्याळ चोरुन नेले.

Nandurbar. MH
  • May 13 2022 3:16PM

शहादा- शहरातील गरीब नवाज कॉलनीत लोखंडी ग्रीलच्या सहाय्याने घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी लाकडी कपाटात ठेवलेले ५ लाख ४२ हजारांचे सोन्याचे दागिने व हातातील घड्याळ चोरुन नेले.
 याबाबत अधिक माहिती अशी की, गरीब नवाज कॉलनीत डॉ.बी.डी.पाटील हॉस्पिटल जवळील अलताफ अ.रहेमान इसानी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या लोखंडी ग्रील च्या सहाय्याने घरात प्रवेश करुन अज्ञात चोरांनी घरातील लाकडी कपाटात ठेवलेले ५ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व हातातील घड्याळ चोरुन नेले.सदर घटना ६ मे रोजी रात्री दहा ते बारा वाजेच्या सुमारास घडली.याप्रकरणी शहादा पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोसई महाजन करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार