उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याने एकाला मारहाण
धडगाव- दहा वर्षापूर्वी पिक अप गाडी घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने एकाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरसानी येथे घडली आहे.
उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याने एकाला मारहाण
धडगाव- दहा वर्षापूर्वी पिक अप गाडी घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याने एकाला दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना शिरसानी येथे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शिरसानी येथील बोका गेम्सच्या ठाकरे याने गावातील गुलाबसिंग खाल्ला ठाकरे याला दहा वर्षापूर्वी पिक अप गाडी घेण्यासाठी ७०हजार रुपये उसनवारी ने दिले होते सदर पैसे बोका ठाकरे याने परत मागितल्याने त्याचा राग येऊन गुलाबसिंग वसुनील देणाऱ्या ठाकरे या दोघांनी बोका याला धक्का बुक्की करून शिवीगाळ केली.त्यानंतर दगडाने डोळ्याजवळ मारुन दुखापत केली.सदर घटना १० मे रोजी रात्री ११ वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प