सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तिसी येथे आशा वर्कर ला चौघांनी घरात जाण्यास केला अटकाव

नंदुरबार- तालुक्यातील तिसी येथे चौघांनी एका आशा वर्करच्या घराला कुलूप लावून तिला घरात जाण्यास मनाई केल्याची घटना घडली आहे.

Nandurbar. MH
  • May 12 2022 7:12PM
तिसी येथे आशा वर्कर ला चौघांनी घरात जाण्यास केला अटकाव 
नंदुरबार- तालुक्यातील तिसी येथे चौघांनी एका आशा वर्करच्या घराला कुलूप लावून तिला घरात जाण्यास मनाई केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिसी येथील आशा वर्कर मंगलाबाई जगन भिल ही महिला आपल्या घरी आली असता तिच्या घराला कोणीतरी मोठे कुलूप लावल्याचे दिसून आले.याबाबत ती विचारणा करीत असताना गावातील राजु गुलाब भिल,पावसा गुलाब भिल,नाना सुरसिंग भिल, गणेश रमण भिल यांनी जवळ येऊन कुलूप आम्ही लावल्याचे सांगितले.आता तु गावात कशी राहते तेच आम्ही पाहतो.असे बोलुन मंगलाबाई यांना घरात जाण्यास अटकाव केला.वाईट शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.सदर घटना ११ मे रोजी बारा वाजता घडली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार सुनील अहिरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार